2022 चा पालक मेळावा

Vatsalya Trust Mumbai    14-Jun-2022
Total Views |
2022 चा पालक मेळावा
 
नमस्कार,
 
आपला 04/ 06 /2022 चा पालक मेळावा छान पर पडला. Adoption and Orphanage मधील कर्मचारी वर्गाने छान मेहनत घेतली.
 
असेच मेळावे बोरिवली, ठाणे, दादर, बदलापूर येथे तेथील पालकांसाठी घेता येतील व या पालकांना वात्सल्यच्या कामा बरोबर जोडता येईल.
 
या मेळाव्या साठी आपल्या संकल्प च्या मुलांनी खूप मन लावून पेपर बॅग्स आणि कार्ड पेपरची फुले 👆 पाहुण्यांना देण्यासाठी तयार केली.
 
त्या मुलांना खूप आनंद झाला की आपण केलेल्या वस्तू आपण कोणालातरी गिफ्ट देणार आहोत.
 
धन्यवाद
 


kanjurmarg HO
kanjurmarg HO
kanjurmarg HO