' संवर्धन ' - 'उपजीविकापुरक शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास'
" संवर्धन " - "उपजीविकापुरक शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास"
Vatsalya Trust Mumbai 04-Feb-2023
Total Views |
' संवर्धन ' - 'उपजीविकापुरक शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास'
वात्सल्य ट्रस्ट व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान"आयोजित.. 'संवर्धन' या 'उपजीविकापुरक शालेय शिक्षण व गुणवत्ता विकास' उपक्रामांर्गत... शाळेतील गरजू व होतकरू मुला/ मुलींना 10 सायकली वाटप करण्यात आल्या. अश्या ५० सायकली, सायकल बँक या संकल्पनेतून ५ शाळांमध्ये (कुडाळ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ) वितरित होतील.
या शिवाय कुक्कुटपालन, शेतीतील नवीन प्रयोग, मधमाशी पालन वगैरे इतर व्यवसायभिमुख प्रशिक्षण सुद्धा या उपक्रमात दिले जाईल. साधारण ५ शाळांमधील १००० विद्यार्थी याचे लाभार्थी असतील.
SBI Securities या कंपनीने या साठी CSR मधून रू. १५ लाख रुपये देऊ केले आहेत. ग्रामीण भागातील मुलांची नाळ शेती व शेतपूरक उद्योगांना जोडून त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
धन्यवाद

